जळगाव

जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत टंचाईच्या तात्पुरत्या योजनांना मान्यता

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत टंचाईच्या तात्पुरत्या योजनांना मान्यता देण्यात आली.

Akshay Trutiya

जिल्हा परिषदेची १६ मे रोजी आयोजित जलव्यवस्थापन समितीची तहकूब केलेली बैठक उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात पाणीपुरवठा योजनाची रखडलेली कामे, टंचाईच्या योजनांबाबत चर्चा केली. टंचाईच्या काही तात्पुरत्या योजनांना मान्यता दिली. सभापती पोपट भोळे, सदस्य लालचंद पाटील, प्रभाकर सोनवणे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published.