ट्रेंडींग

पहा : जगातील सर्वात बुटक्या महिलेची योगासने ( व्हिडीओ )

शेअर करा !

jyoti amge yoga

नागपूर प्रतिनिधी । जगातील सर्वात बुटकी व्यक्ती म्हणून विश्‍वविक्रम असणार्‍या ज्योती आमगे हिने आज योगासने केली.

  • Sulax 1
  • advt tsh flats

उद्या सर्वत्र योग दिवस साजरा करण्यात येणार असून याच्या आधी विविध शहरांमध्ये याबाबत कार्यक्रम सुरू झाले आहेत. या अनुषंगाने नागपूर येथे आज योग दिनाच्या एक दिवस आधी सार्वजनीक ठिकाणी योग कार्यक्रम घेण्यात आला. यात फक्त दोन फुट एक उंची असणार्‍या व जगातील सर्वात बुटकी व्यक्ती म्हणून विश्‍वविक्रम नावावर असणार्‍या ज्योती आमने हिनेही भाग घेतला. तिने धनश्री लेकुरवाळे या योग प्रशिक्षक महिलेसोबत विविध योगासने केली. या कार्यक्रमात अनेक बालकांनी भाग घेतला.

पहा : ज्योती आमगे योगासने करतांनाचा व्हिडीओ.