पाचोरा

पाचोरा तालुक्यात वादळी पाऊस : झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

शेअर करा !

cfb89797 2c87 4f94 94bf cac1c14fd0e2

पाचोरा (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात आज (दि.२५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे सगळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

 

वादळाच्या तडाख्याने जागोजागी मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून त्यामुळे सामनेर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसामुळे शेतीला आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीला मात्र लाभ होणार आहे.