ADVERTORIAL, जळगाव, ट्रेंडींग

सर्व ब्रँडच्या मोबाईल्ससाठी वाहे गुरू मोबाईल शॉपीज ( व्हिडीओ )

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाहेगुरू मोबाईल शॉपीजच्या आजवरच्या दहा वर्षांच्या वाटचालीत पाच शॉपीजपर्यंत विस्तार झाला असून यामध्ये सर्व कंपन्यांचे मॉडेल्स तसेच याच्याशी संबंधीत अ‍ॅसेसरीज व अन्य उपकरणांचा समावेश आहे.

  • advt atharva hospital
  • Online Add I RGB
  • advt tsh 1

फुले मार्केटमध्ये पाचवी शाखा सुरू

जळगावातील गोलाणी मार्केटमधील वाहेगुरू मोबाईल शॉपी हे नाव तसे सर्व जळगावकरांना परिचीत आहे. दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या दालनाने विश्‍वासार्हतेचा नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. दर्जेदार कंपन्यांचे नवनवीन मॉडेल्स हे येथे उपलब्ध असून याच्या जोडीला विनम्र सेवेमुळे ग्राहकांची याला पसंती मिळाली आहे. यामुळे ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहू वाहेगुरूचा तब्बल पाच शॉपीजपर्यंत विस्तार झालेला आहे. यात अलीकडेच शहरातील फुले मार्केटच्या प्रशस्त जागेत पाचवे दालन सुरू करण्यात आलेले आहे. याची खासियत म्हणजे या दालनात सर्व कंपन्यांचे ब्रँडस् उपलब्ध करण्यात आलेले आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असणारे मॉडेल्स येथे ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेले आहेत.

अ‍ॅसेसरीजही उपलब्ध

मोबाईल हँडसेटच्या जोडीला वाहेगुरू मोबाईल शॉपीमध्ये विविध कंपन्यांच्या ओरिजनल अ‍ॅसेसरीजदेखील येथे उपलब्ध करण्यात आलेले आहेत. येथे ग्राहकांना विक्रीपश्‍चात सेवादेखील अतिशय दर्जेदार आहे. यामुळे ग्राहकांची सुविधा होते. अनेकदा महागडे मोबाईल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अडचणी येत असतात. ही समस्या लक्षात घेऊन वाहेगुरू मोबाईल्सच्या सर्व शॉपीजमध्ये फायनान्सची सुविधा देण्यात आलेली आहे. यात एचडीएफसी, बजाज आदींसह बहुतांश कंपन्यांच्या फायनान्सची सुविधा येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे. वाहेगुरू शॉपमध्ये सर्व कंपन्यांचे ख्यातप्राप्त ब्रँड उपलब्ध आहेत. यात अगदी आयफोनपासून ते सॅमसंग, ओप्पो, विवो, शाओमी आदींसह अन्य कंपन्यांच्या मॉडेल्सचा समावेश आहे.

एका स्मार्टफोनवर एक फिचर फोन फ्री !

वाहेगुरू मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांसाठी वेळोवेळी नवनवीन ऑफर्सदेखील दिल्या जातात. यात सर्वात लक्षवेधी ऑफर म्हणजे १५ हजार वा त्यापेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन खरेदी करणार्‍या ग्राहकाला एक हजार रूपयांपर्यंतचा फिचरफोन मोफत देण्यात येत आहे. ही ऑफर ग्राहकांना आकर्षीत करणारी ठरली असून याला अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभत आहे. ही ऑफर वाहेगुरूच्या प्रत्येक शॉपीमध्ये देण्यात आलेली आहे. तथापि, ही ऑफर फक्त प्रत्येक शुक्रवारी देण्यात येत आहे. याशिवाय, ग्राहकांना ग्लास कव्हरसह अन्य अ‍ॅसेसरीजदेखील अतिशय माफक दरात याच दिवशी उपलब्ध करण्यात येतात. जळगावकरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वाहेगुरूचे संचालक देव शर्मा यांनी केले आहे.

संपर्क

वाहेगुरू मोबाईल शॉपी
८८, फुले मार्केट जळगाव

वाहेगुरू मोबाईल शॉपी
विंग डी १६३/१६४
गोलाणी मार्केट जळगाव

पहा : वाहेगुरू मोबाईल शॉपीबाबतची माहिती देणारा हा व्हिडीओ.

गुगल मॅप्सवर शोधा अचूक लोकेशन.