ADVERTORIAL, जळगाव

वेगळा ठसा उमटवणारे ‘वसंतस : दी सुपर शॉप’ (व्हिडीओ)

शेअर करा !

243a423d ee3e 4496 bb97 f98e20e56ec1

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या वसंतस सुपर शॉपने अल्पावधीतच या परिसरात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ओंकारेश्वर मंदिराच्या अगदी समोर असलेल्या या सुपर स्टोअरमध्ये ग्रोसरीची (किरणा माल) विविध उत्पादने मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तूंसह स्थानिक आणि गृह उद्योगांनी निर्मित केलेले पदार्थही येथे सहज उपलब्ध होतात. सगळ्या प्रकारच्या ग्राहकांचा विचार करून त्यांचे समाधान होईल, असा माल येथे मिळतो.

advt tsh 1

 

ग्रोसरीसोबतच येथे भव्य अशी गिफ्ट आर्टिकल्सची गॅलरी असून त्यात विविध प्रकारच्या, कमी-अधिक किमतीच्या पण किफायतशीर दरातल्या आकर्षक वस्तू उपलब्ध आहेत. संपूर्ण स्टोअरची रचना आकर्षक पद्धतीने करण्यात आली असून जागेचा अतिशय सुरेख वापर केलेला आहे. क्रोकरी सेट, दैनंदिन गरजेच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, प्लास्टिकच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारचे कव्हर, या व अशा प्रकारच्या वस्तूंचे अगणित प्रकार येथे ग्राहकांच्या सेवेत हजर आहेत. एकाच छताखाली एवढया मोठ्या प्रमाणात एवढ्या विविध वस्तू मिळण्याचे दुसरे उदाहरण शहरात दुसरे मिळणे अतिशय दुर्मिळ आहे. वसंतस सुपर शॉपने सुपर स्टोअर या क्षेत्रात शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्याची जागा घेणे दुसऱ्या कुणाला नजीकच्या भविष्यात तरी शक्य होणार नाही, हे नक्की !