राजकीय, रावेर

ना. जावळे यांच्या प्रचारार्थ उ.प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उद्या प्रचारसभा

शेअर करा !

Yogi Adityanath

रावेर , प्रतिनिधी | प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक, भाजपची मुलुख मैदानी तोफ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुरुवार १० ऑक्टोबर रोजी महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी येत आहेत.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

भाजपा-शिवसेना-रासप-रिपाई-रयतक्रांती-शिवसंग्राम महायुतीचे रावेर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ना. हरिभाऊ जावळे ह्यांच्या समर्थनार्थ विराट “विजय संकल्प सभा” आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता बऱ्हाणपूर रोड वरील  छोरिया मैदानात या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व रावेर विधानभेतील सर्व मतदार बंधू भगिनींनो हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.