क्राईम, जामनेर

जामनेर येथे अज्ञात तरुणाचा निर्घृण खून

शेअर करा !

youth murder

जामनेर, प्रतिनिधी | शहरातील एम.आय.डी.सी. भागात नगर पालिका हद्दीत आज सायंकाळी एका अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हा तरुण अंदाजे ३०-३२ वर्षांचा असून प्रथमदर्शनी त्याची ओळख पटलेली नाही.

  • spot sanction insta
  • advt tsh flats
  • Sulax 1

 

त्याचा चेहरा जड वस्तूने आघात करून बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून घटनास्थळी आढळून आलेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.