क्रीडा, राज्य

शेवटच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची भ्रमंती

शेअर करा !

indian cricket team

पोर्ट ऑफ स्पेन वृत्तसंस्था । मालिकेतील अखेरचा वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी येथे भ्रमंती केली.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामान्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील अखेरचा वन डे सामना बुधवार रोजी खेळवण्यात येणार आहे. पण, या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी भटकंती केली. यासंदर्भातील फोटोही सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत.