क्राईम, भुसावळ

मोंढाळा येथे शेतातील ठिबक सिंचनचे पाईप व्यक्तीने तोडल्याची तक्रार (व्हिडीओ)

शेअर करा !

b828fcdd 6141 424c 9fb9 2b7ceddaeafe

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील मोंढाळा येथील शेतकऱी गणेश सुभाष नरवाडे यांच्या शेतातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचे ठिबक सिंचनचे पाईप अज्ञात व्यक्तीने मोडून तोडुन फेकल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1

 

याबाबत त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हे कृत्य बाळू रमेश धनगर यांनी केले असावे, असा आरोप नरवाडे यांनी केला आहे. पाईप लाईन तोडून फेकल्यामुळे कापसाला पाणी देण्याची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.