जामनेर, शिक्षण

ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिन संपन्न

शेअर करा !

jamner

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आज दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिन आनंदात साजरा करण्यात आला असून प्राचार्यांच्या वतीने संपन्न करण्यात आला.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व शिक्षक बंधूभगिनी उपस्थित होते. आज सर्व शालेय विद्यार्थींनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. तसेच यावेळी शिक्षकांना गुलाबपुष्प आणि पेन देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मतदान जागृती प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.