Tag: uddhav thakre

राजकीय राज्य

मोदींच्या ‘पायधुणी’वर शिवसेनेचा निशाणा

मुंबई । पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराज येथे सफाई कर्मचार्‍यांचे पाय धुण्याचा प्रकार शिवसेनेला आवडलेला नसून या पायधुणीवर आज निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातून आज पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. राजकीय पायधुणी या शीर्षकाखालील अग्रलेखातून मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, निवडणुकांची चाहूल […]

राजकीय राज्य

राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुध्दी व मन गोठले- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल करत थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले असल्याची टीका केली आहे. उध्दव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून भाजवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]

पाचोरा राजकीय

उध्दव ठाकरे यांची सभा लांबणीवर जाण्याची शक्यता

पाचोरा प्रतिनिधी । शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पाचोरा येथील सभा लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत माहिती अशी की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पाचोरा येथे सभा घेणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. या सभेच्या माध्यमातून उध्दव ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे […]

thakre mahajan
राजकीय राज्य

उध्दव ठाकरेंना निवृत्तीनाथ सुबुध्दी देवो !- गिरीश महाजन

नाशिक प्रतिनिधी । उध्दव ठाकरे यांना निवृत्तीनाथ युतीसाठी सुबुध्दी देवो अशा शब्दात आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना टोला मारला आहे. संत निवृत्तीनाथ यांच्या समाधीस्थळी आज पहाटे नाशिकचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली. पूजा आटोपल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना आपण संत निवृत्तीनाथ यांच्याकडे […]

Cities पाचोरा राजकीय

उध्दव ठाकरे पाचोर्‍यातून फुंकणार रणशिंग !

पाचोरा प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे १५ फेबु्रवारी रोजी पाचोरा येथे सभा घेणार असून येथूनच ते निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या हालचाली आता गतीमान होऊ लागल्या आहेत. युती होणार की नाही? हा सस्पेन्स अद्याप कायम असला तरी शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी […]

राजकीय राज्य

भरपाईचा आकडा मोठा पण शेतकर्‍यांना मिळणारा दाम खोटा असे होऊ नये- ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या मदतीवरून आज भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले असून भरपाईचा आकडा मोठा पण दाम खोटा असे होऊ नये असा इशारा दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातील आजच्या संपादकीयमधून शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या अनुदानावरून उध्दव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यात त्यांनी […]

thakre mahajan
राजकीय राज्य

गिरीश महाजन यांना जेएनयूमध्ये पाठवा- ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे संकटमोचक म्हणून ख्यात झालेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जेएनयूमध्ये पाठवून तेथील निवडणूक जिंका असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. सामनातील आजच्या अग्रलेखातून त्यांनी हा खोचक सल्ला दिला आहे. जेएनयूबाबत भाष्य शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातील आजच्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा शरसंधान करण्यात आले […]

राजकीय राज्य

शिवसेना सर्वांची वाट लावते- ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । कित्येक लाटा आल्या आणि गेल्या पण शिवसेना सर्वांची वाट लावते या शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते स्थानिक लोकाधिकार समितीच्या कार्यक्रमात बोलत होते. लातूरमध्ये भाजपच्या मेळाव्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मित्रपक्ष आमच्या सोबत आला तर ठीक, नाहीतर विरोधकांसह त्यांना पटक देंगे […]

राजकीय राज्य

युतीची चर्चा गेली खड्डयात : उध्दव ठाकरेंचा संताप

बीड प्रतिनिधी । युतीची चर्चा गेली खड्डयात…आधी शेतकर्‍यांच्या मदतीचे बोला अशा शब्दांमध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. यामुळे युतीच्या मार्गातील अडसर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. उध्दव ठाकरे आज मराठवाडा दौर्‍यावर असून बीडमध्ये त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, युतीची चर्चा गेली […]