Tag: shirish chaudhari

amalner bhumipujan
अमळनेर

इंदासी धरण ते अंबापिंप्री जलवाहिनीचे काम पूर्णत्वास

अमळनेर प्रतिनिधी । आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांनी इंदासी धरण ते अंबापिंप्री या ५ किलोमीटर जलवाहिनीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले असून याचे जलपूजन करण्यात आले. आमदार शिरीष चौधरी यांच्याच हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम अंबापिंप्री येथे मोठ्या थाटात पार पडला,सदर योजनेमुळे या गावाची पाणी समस्या कायमची सुटल्याने सुखावलेल्या ग्रामस्थासह कार्यक्रमाचे आयोजक सरपंच […]

girish mahajan satkar 1
अमळनेर

उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीस मान्यता दिल्याने ना. महाजन यांचे आभार

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पावर आधारित बोहरा येथील साने गुरुजी सहकारी उपसा सिंचन योजनेच्या प्रायोगिक तत्वावर पुनस्थापना व दुरुस्तीच्या ११.४९ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आ. शिरीष चौधरी यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. मुंबई येथे पार पडलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत […]

shirish chaudhari amalner in meeting
अमळनेर

आ. शिरीष चौधरींचा लाभार्थ्यांना सुखद धक्का

अमळनेर प्रतिनिधी । आ शिरीष चौधरी यांनी निराधार योजनेची तब्बल २७८६ प्रकरणे एकाच बैठकीत जागेवर मंजूर करून लाभार्थ्यांना सुखद असा धक्का दिला. संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांची बैठक आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ही बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत प्राप्त […]

अमळनेर

अमळनेरात ‘त्या’ २२ जागांसाठी निवडणूक घेण्याची मागणी

अमळनेर प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेत अपात्र ठरलेल्या २२ नगरसेवकांसोबत उपनगराध्यक्ष देखील अपात्र असल्याचा निर्णय संबधित प्राधिकरणाने दिला असल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी तातडीने निवडणूक घेण्याची मागणी आ. शिरीषदादा मित्र परिवाराने केली आहे. आ. शिरीषदादा मित्र परिवाराने जिल्हाधिकार्‍यांना एक निवेदन दिले आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर नगर परिषदेतील सत्ताधारी […]

girish mahajan satkar
अमळनेर

आ. चौधरींनी केले ना. गिरीश महाजन यांचे अभिनंदन

अमळनेर प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत जलसंपदा मंत्री ना. गिरिश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपा मित्र पक्षाचा संपूर्ण आठ जागांवर विजय झाल्याने आ. शिरीष चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले. या निवडणुकीच्या यशातून आपण उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते ठरल्याचेही मत आ चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक धनंजय महाजन, बाळासाहेब सदांनशिव, पंकज चौधरी […]

अमळनेर राजकीय

महायुतीच्या मेळाव्यास उपस्थिती द्या : आ. चौधरी

अमळनेर प्रतिनिधी । महायुतीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित अमळनेर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या मेळाव्यात सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे. या मेळाव्यास ना. गिरीश महाजन, ना गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन आदी प्रमुख नेते मार्गदर्शन […]

अमळनेर राजकीय

वाघांच्या विरोधात आमदार चौधरींनी थोपटले दंड

अमळनेर प्रतिनिधी । वाघ दाम्पत्यावर आरोपांच्या फैरी झाडत आमदार शिरीष चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येथील अपक्ष आमदार शिरीषदादा चौधरी यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असले तरी स्थानिक पातळीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि आमदार स्मिताताई वाघ यांच्यासोबतचे त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. या पार्श्‍वभूमिवर, […]

अमळनेर राजकीय

आमदार शिरीष चौधरी यांच्या भूमिकेकडे लक्ष

अमळनेर प्रतिनिधी । येथे आज आमदार शिरिषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचा स्नेह मेळावा होत असून यात आगामी लोकसभा निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करण्यात येणार का ? याकडे लक्ष लागून आहे. या मेळाव्यास हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी व आमदार शिरीष चौधरी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी आघाडीचे सर्व […]

अमळनेर

अमळनेर-पारोळा रस्ता डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर

अमळनेर प्रतिनिधी । आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या अमळनेर ते पारोळा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून डांबरीकरणा सोबतच ७ मिटर रुंदीचा हा रस्ता होत आहे. अमळनेर ते पारोळा या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. यातच अमळगाव हे आमदार शिरीष चौधरी यांचे आजोळ असल्याने या रस्त्याचा प्रश्‍न त्यांनी […]

amlner statue
अमळनेर राजकीय

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे राजकारण करणार्‍यांचा निषेध-डॉ रविंद्र चौधरी

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमदिरात सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभारलेला असताना महाराजांच्या जयंतीदिनीच याचे राजकारण करून हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणार्‍या नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांचा आज हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरीं यांनी तीव्र निषेध केला. अमळनेरकरांसाठी स्वप्नपूर्ती ठरलेला हा पुतळा असताना या […]