Tag: narendra modi

pm narendra modi pti 650x400 41483102080
राष्ट्रीय

भारतात सर्व छान चालले आहे- पंतप्रधान

ह्युस्टन वृत्तसंस्था । भारतात सर्व छान चालले असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील हाऊडी मोदी या कार्यक्रमात हजारो उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. हाउडी मोदी कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी हजारो अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

1552108584 modi111
राष्ट्रीय

Live : चांद्रयानच्या अपयशानंतरचे पंतप्रधान मोदी यांचे देशाला संबोधन

बंगळुरू वृत्तसंस्था । संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणार्‍या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडरशी २.१ किलोमीटर आधीच संपर्क तुटल्याने सर्वत्र नैराश्य पसरले आहे. या पार्श्‍वभूमिवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्त्रोच्या मुख्यालयातून देशाला संबोधीत करत आहेत. याचे आपल्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण सादर करत आहोत.

Narendra Modi Indian elections 2019 Modi Narendra Modi news 938x450
राष्ट्रीय

नव्या भारतात भ्रष्टाचाराला स्थान नाही- पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । नव्या भारतात भ्रष्टाचाराला स्थान नसल्याचे सांगत देशातील प्रत्येक नागरिकाचा आवाज ही नव्या भारताची ओळख असल्याचे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते मनोरमा न्यूजच्या कॉनक्लेव्हमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बोलत होते. मनोरमा न्यूजच्या कॉनक्लेव्हमधील भाषणातून पंतप्रधानांनी अनेक विषयांना स्पर्श केला. ते म्हणाले की, हा नवा भारत […]

1552108584 modi111
राष्ट्रीय

भारत व भूतानमध्ये मैत्रीचा नवीन अध्याय-मोदी

थिंपू वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुसर्‍यांना भूतानच्या दौर्‍यावर दाखल झाले असून यात या दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे नवीन पर्व सुरू होणार असल्याचा आशावाद पंतप्रधानांची व्यक्त केला. आज राजधानी थिंपू येथील पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. […]

modi 1
Uncategorized

‘चीफ ऑफ डिफेन्स स्टॉफ’ची होणार नियुक्ती

नवी दिल्ली वृत्तसंस्था । तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टॉफ’ या महत्वाच्या पदाची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यात त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श […]

man vs wild
राष्ट्रीय

‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये दिसले पंतप्रधानांचे वेगळे रूप

नवी दिल्ली वृत्तसंस्था । डिस्कव्हरी वाहिनीवरील जगप्रसिध्द ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेअर ग्रील्ससोबत सहभागी झाले असून यातून त्यांच्या आयुष्याचा वेगळा पैलू दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वीच बेअर ग्रील्स याने आपल्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार असल्याचे जाहीर केल्याने याबाबत उत्सुकता लागली होती. […]

modi morrison
ट्रेंडींग राष्ट्रीय

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले, ‘कितना अच्छा है मोदी !’

ओसाका वृत्तसंस्था । जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखीत झाली असून आता ऑस्ट्रेलीयन पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेऊन ‘कितना अच्छा है !’ मोदी या शब्दांमध्ये स्तुतीसुमने उधळली आहेत. जापनमधील ओसाका शहरात जी-२० देशांची शिखर परिषद सुरू असून यात सदस्य राष्ट्रांचे प्रमुख सहभागी झालेले आहेत. यात आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान […]

राष्ट्रीय

भारतात अल्पसंख्यांकांवरील हल्ले रोखण्यात अपयश

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतात अल्पसंख्यांक समुदायावरील हल्ले रोखण्यात अपयश आल्याचे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या पराष्ट्र मंत्रालयाने इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम इंडिया २०१८ या नावाने हा अहवाल जाहीर केला आहे. यात अल्पसंख्यांक समुदायावर करण्यात येणारे हल्ले रोखण्यात मोदी सरकारला सपशेल अपयश आले असल्याचे म्हटले आहे. […]

narendra modi yoga
राष्ट्रीय

देशभरात योग दिनाचा उत्साह : पंतप्रधानांसोबत मान्यवर सहभागी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जागतिक योग दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी झाले आहेत. आज सर्वत्र पाचवा जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी […]

राष्ट्रीय

भ्रष्ट अधिकार्‍यांना मोदी सरकारचा दणका

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍या आयकर खात्याच्या १२ अधिकार्‍यांना मोदी सरकारने दणका देत सक्तीची निवृत्ती घेण्यास बाध्य केले आहे. अर्थ मंत्रालयाने डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्समधील ५६व्या कलमाअंतर्गत १२ अधिकार्‍यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. यामध्ये होमी राजवंश (आयकर आयुक्त, तामिळनाडू), बी बी राजेंद्र प्रसाद (आयुक्त, गुजरात), […]