Tag: livetrends news

shahu maharaj
चाळीसगाव सामाजिक

छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कार्यक्रम

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे कास्ट्राईब शिक्षक संघटना नाशिक विभाग अंतर्गत आयोजित राजश्री शाहू महाराज जयंती व श्री शिवाजी जाधव यांच्या सेवापूर्ती निमित्त जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम (दि. 26 जून) बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता राजपूत मंगल कार्यालयात होणार आहे. माहिती अशी की, प्रा. यशवंत गोसावी, पुणे हे सामाजिक समता व आजची […]