Tag: live trends news

jalgoan
जळगाव राजकीय

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची धरणगावात बैठक

वाचन वेळ : 1 मिनिट जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेत आज दि.22 जुलै रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची बैठक संपन्न झाली आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. त्यांनी तालुक्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या आहेत. येणाऱ्या […]

yaval1 1
यावल शिक्षण सामाजिक

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व खाऊ वाटप

वाचन वेळ : 2 मिनिट यावल प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दि. 22 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते माजी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी, जिल्हा परिषदच्या शाळामध्ये गरीब विद्यार्थ्यांना बिस्किट व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. […]

bhusaval 3
भुसावळ शिक्षण

भुसावळात विद्यार्थ्यांनी अनुभवले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण (व्हिडीओ)

वाचन वेळ : 2 मिनिट भुसावळ प्रतिनिधी । येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमच्या विद्यार्थ्यांनी आज होणा-या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चांद्रयान-२’ चे यशस्वी प्रक्षेपणाचा थरार लाईव्ह अनुभवला आहे. भारतीय अंतराळ क्षेत्राचे, शास्त्रज्ञ, अभियंते, प्रणेते व इस्रोचे अध्यक्ष ते प्रत्येक कर्मचारी यांच्या कार्य कर्तृत्वाला प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सलाम ठोकला. भारताने […]

priyanka smooking
मनोरंजन व्हायरल मसाला

प्रियंकाचे सिगरेट ओढतानाचे फोटो व्हायरल; अनेकांनी केले ट्रोल

वाचन वेळ : 1 मिनिट   मुंबई प्रतिनिधी । बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा सोशल मीडियावर नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रियंका तिची आई मधु चोप्रा आणि पती निक जोनास यांच्यासोबत सिगरेटचे झुरके मारताना दिसतेय. प्रियंकाच्या हातात सिगारेट आहे तर तिच्या आईच्या हातात सिगर आहे. या फोटोमुळे प्रियंकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल […]

yaval 3
क्राईम यावल

जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला

वाचन वेळ : 2 मिनिट   यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वड्री गावाजवळ असलेल्या जंगलात गुरांना चारण्यासाठी गेलेला युवकावर आज दि. 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अस्वलाने हल्ला केला आहे. तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, तालुक्यातील असलेल्या वड्री गावाजवळ सातपुडा […]

vithu mauli
राज्य सामाजिक

यंदा पांडुरंगाच्या उत्पन्नात दीडकोटीची विक्रमी वाढ

वाचन वेळ : 2 मिनिट पंढरपूर प्रतिनिधी । नुकताच, आषाढी वारीच्या काळात म्हणजेच ३ ते १७ जुलैदरम्यान लाखो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. या आषाढीच्या १५ दिवसांच्या कालावधीत मंदिरे समितीला विविध माध्यमांतून एकूण ४ कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे़. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी ५० लाख रुपयांची विक्रमी […]

hima das 1
क्रीडा राज्य

‘गोल्डन गर्ल’ हिमावर कौतुकांचा वर्षाव

वाचन वेळ : 2 मिनिट नवी दिल्ली प्रतिनिधी । मेटूजी ग्रँड प्रिक्स ॲथलेटिक्स स्पर्धेत 5 सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताची ‘गोल्डन गर्ल’ हिमा दासवर प्रचंड कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील तिचे ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे. भारताची अव्वल धावपटू हिमानं केलेल्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संपूर्ण देशाला तिचा सार्थ अभिमान आहे. […]

jagtap
राजकीय राज्य

युतीमुळे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप संकटात

वाचन वेळ : 1 मिनिट मुंबई प्रतिनिधी । लोकसभा निवडणुका संपताच, सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी जगतापांचा मार्ग खडतर असणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. नगर शहर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. कारण, २०१४ ची निवडणूक […]

crime
क्राईम जळगाव

विदगाव जवळ बनावट मद्यसाठा जप्त

वाचन वेळ : 1 मिनिट जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विदगाव येथे दि. 21 जुलै रोजी रात्री 10 वाजता मद्याची वाहतुक करणारी मारुती ओमनी कार जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, विदगावजवळ बेकायदा मद्याची वाहतूक करणारे एक वाहन येणार आहे. त्यानुसार पोलिस विदगाव येथे पोहचले. यावेळी एक […]

vruksharopan
आरोग्य सामाजिक

‘प्रोजेक्ट ओ-2’ अंतर्गत 100 वृक्षांचे रोपण

वाचन वेळ : 2 मिनिट खामगाव प्रतिनिधी । फक्कड देवी गौरक्षण परिसरात दि. 21 जुलै रोजी डॉ. थानवी यांच्या पुढाकारातून तसेच स्थानिक नागरिक व मुक्तांगण फाउंडेशनतर्फे 100 रोपणाचे वृक्षरोपण ट्री-गार्डसह करण्यात आले आहे. माणसाला निसर्गाशिवाय पर्याय नाही, त्याने कितीही प्रगती केली तरी अन्न, हवा, पाणी ही मानवाची प्राथमिक गरज आहे. ही गरज निसर्ग विनामूल्य पुरवत […]