Tag: H & F

ADVERTORIAL जळगाव ट्रेंडींग

जळगावातील सुसज्ज मल्टीब्रँड फॅशन शोरूम : एच अँड एफ ( व्हिडीओ )

जळगाव । शहरातील खान्देश सेंट्रलमध्ये असणार्‍या एच अँड एफ या अद्ययावत शोरूममध्ये विविध ब्रँडस्चे वस्त्रे व प्रावरणे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. खान्देश सेंट्रलच्या तळमजल्यावर एच अँड एफ अर्थात होमी/फेमी रेडीमेड गारमेंट स्टोअरचे अद्ययावत शोरूम सप्टेंबर २०१७ पासून सुरू झालेले आहेत. यात देश-विदेशातील तब्बल ४० प्रख्यात ब्रँडची सर्व उत्पादने एकाच ठिकाणी […]