Tag: arunbhai gujrathi

chahardi phc
चोपडा

चहार्डी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भुमीपूजन

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील चहार्डी येथील ४ कोटी ५५ लाख खर्चाच्या व सर्व सुविधांनी युक्त असलेल्या नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भुमीपूजन अरुणभाई गुजराथी यांच्याहस्ते आज करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान व जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत चहार्डी येथे ४ कोटी ५५ लाख खर्चाच्या अद्यावत व सुसज्ज सर्व सुविधायुक्त असलेल्या नूतन […]

चोपडा राजकीय

भाजपा सरकारने देशाला जास्त कर्जबाजारी केले-अरूणभाई गुजराथी

चोपडा प्रतिनिधी । भाजपने देशाला तब्बल ४० टक्के जास्त कर्जबाजारी केल्याचे प्रतिपादन करून भाजपला पायउतार करण्याचे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले. ते येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित व्यापार्‍यांच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात अरूणभाई म्हणाले की, आधी देशावर ५४ लाख कोटी रुपये कर्ज होते. त्या कर्जात भाजपा […]

राजकीय राज्य

स्टार प्रचारकांच्या यादीत गुजराथी व मलीक समावेश

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत खान्देशातून माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी व गफ्फार मलीक यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षातील मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातून माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी आणि पक्षाच्या अल्पसंख्य आघाडीचे […]