चाळीसगाव, राजकीय

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना चाळीसगावात आदरांजली

शेअर करा !

WhatsApp Image 2019 11 17 at 2.50.29 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन असल्याने चाळीसगाव येथील शिवसैनिकांतर्फे त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तालुका प्रमुख रमेश चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, प्रभाकर ओगले, पांडुरंग बोराडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख शुभम चव्हाण, दिनेश घोरपडे, सुभाष राठोड, बापू लोणेकर, प्रशांत शिंदे, सोमनाथ गायके, सतीश भवर, युवराज महाले, दिलीप राठोड, निलेश गुंजाळ, भूषण पाटील, मोनू जाधव, युवराज माळतकर, आकाश चव्हाण, सचिन गुंजाळ रवी मोरे गणेश भवर बाप्पू नावरकर आदी उपस्थित होते.