ADVERTORIAL, चाळीसगाव, ट्रेंडींग

चाळीसगावातील साई मोबाईल्समध्ये सर्व मॉडेल्स एकाच ठिकाणी उपलब्ध ( व्हिडीओ )

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील साई मोबाईल्समध्ये सर्व ख्यातप्राप्त कंपन्यांचे स्मार्टफोन्स एकाच ठिकाणी उपलब्ध असून याला ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे.

  • NO GST advt 1
  • linen B

प्रशस्त दालन

सध्याचे युग स्मार्टफोनचे असून जवळपास प्रत्येक आठवड्याला किमान एक तरी मॉडेल उपलब्ध होत असते. यातच ऑनलाईन मॉडेल खरेदी केल्यानंतर सर्व्हीसिंगसह अन्य अडचणी येत असतात. या पार्श्‍वभूमिवर, येथील येथील गणेश कॉम्प्लेक्समध्ये असणार्‍या साई मोबाईल शॉपीमध्ये सर्व प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध करण्यात आलेले आहेत. या प्रशस्त दालनात ग्राहक त्यांना हवे असणारे मॉडेल पाहून, त्याचे सर्व फिचर्स जाणून घेत हवा तो स्मार्टफोन खरेदी करू शकतो.

उत्कृष्ट सेवा

चाळीसगावातील साई मोबाइल शॉपी एक उत्कृष्ट मोबाईलचे दालन असून गेल्या वीस वर्षांपासून सुरेश शेठ मंधानी आणि त्यांचा परिवार या व्यवसायातून चाळीसगाव करांच्या सेवेत असून एक उत्कृष्ट सेवा देणार दालन म्हणून साई मोबाइल शॉपी ची ख्याती आहे. विश्‍वासपूर्ण व्यवहार ग्राहकांशी अत्यंत हसतमुख पणे वागणूक आणि प्रेमळ बोलल्यामुळे साई मोबाइल शॉपीला चाळीसगाव करांचे प्रथम पसंती नियमित असते म्हणून या दुकानात ग्राहकांची नेहमीच गर्दी असते.

फायनान्सची सुविधा

सुरेश शेठ आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या फायनान्सचे सुविधा पुरवीत असून यात शून्य टक्के व्याज दराने बजाज फायनान्स, एचबीबी फायनान्स, एचडीएफसी फायनान्स, टिव्ही,स फायनान्स ची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे ग्राहक अगदी जास्त मूल्य असणारे स्मार्टफोन्सही येथून खरेदी करू शकतो.

सर्व मॉडेल्स

सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकारांमध्ये स्मार्टफोन्सचे विविध मॉडेल्स लाँच करण्यात येतात. यावर बर्‍याच ऑफर्सदेखील असतात. ग्राहकांना या सर्व ऑफर्ससह सर्व कंपनीचे ऑनलाइन व ऑफलाईन मोबाईल्स त्यांच्याकडे उपलब्ध असतात. यामुळे चाळीसगावकर ग्राहकांना अनेक प्रकारच्या व्हरायटी पाहायला मिळत असल्यामुळे साहजीकच साई मोबाईल शॉपीला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

संपर्क : साई मोबाईल शॉपी,
गणेश कॉम्प्लेक्स, गणेश रोड,
चाळीसगाव
मोबाईल क्रमांक : ९८९०९०४६२२, ९७३०२५८२५९

पहा : साई मोबाईल शॉपीबाबतचा हा व्हिडीओ.

गुगल मॅप्सवरील अचूक लोकेशन

Leave a Comment

Your email address will not be published.