क्राईम, जळगाव

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

शेअर करा !

death young 20180696727 1

जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून एक अनोळखी व्यक्ती पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शिरसोलीजवळ घडली. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

advt tsh 1

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा ते शिरसोली या रेल्वे लाईन दरम्यान धावत्या रेल्वेतून एका अनोळखी पुरूषाचा पडून (वज अंदाजे 25 ते 30) मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अनोळखी व्यक्तीचे ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.