जामनेर, सामाजिक

पुष्पाबाई रणीत यांचे निधन

शेअर करा !

WhatsApp Image 2019 08 20 at 1.08.50 PM

जामनेर, प्रतिनिधी | भिमनगर मधील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र रणीत व नितीन रणीत यांच्या आई पुष्पाबाई भिमराव रणीत यांचे आज सकाळी ११:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

  • advt tsh flats
  • Sulax 1

 

त्यांची अंत्य यात्रा राहत्या घरी भिमनगर येथून संध्याकाळी ५ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुल, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.