यावल, राजकीय

आमदार जावळेंना मंत्रीपद देण्याची मागणी

शेअर करा !

padmakar mahajen

रावेर प्रतिनिधी । आगामी मंत्रीमंडळाच्या होणाऱ्‍या विस्तारात रावेर मतदार संघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांना मंत्रीपद द्यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

advt tsh 1

रावेर मतदारसंघाचे विविध प्रश्न सोडविण्याचीही मागणी यावेळी केली असून यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखिल सकारात्मक आश्वासन दिले आहे. रावेर शहराची झालेल्या हद्दवाढला तात्काळ निधी उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी दीपक नगर यांच्यासह आदी उपस्थित होते.