राज्य, सामाजिक

प.पु. तेजस्वी महाराजांची पालखी शेगावकडे मार्गस्थ

शेअर करा !

shegav

 

बुलढाणा प्रतिनिधी । खामगावातून क्षेत्र वरोडी येथील प.पु.तेजस्वी महाराजांची पालखी आज दि. 13 ऑगस्ट रोजी शेगावकडे रवाना झाली आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1

याबाबत माहिती अशी की, या पालखी सोहळ्यात 2 हजार भाविक सहभागी झाले आहेत. तर 50 वाहने देखील ह्या दिंडीत सहभागी आहेत. सालाबादप्रमाणे ही पालखी सोहळा साजरा करण्यात येत असून पायी दिंडी हजारो भाविक येत असतात.