क्रीडा, राज्य, राष्ट्रीय

ख्रिस गेल करणार नवीन विक्रम

शेअर करा !

chris gayle

मुंबई वृत्तसंस्था । भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज दि. 11 ऑगस्ट रोजी रविवारी पोर्ट ऑफ स्पेन मैदानात रंगणार आहे.

  • advt atharva hospital
  • Online Add I RGB
  • advt tsh 1

याबाबत अधिक माहिती अशी की, तसेच या सामन्यात वेस्ट इंडिचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आपल्या नावावर नव्या विक्रमाची नोंद करणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. परंतु भारताविरुद्ध आज (रविवारी) रंगणारा दुसरा वन डे सामना खेळून नवीन विक्रमची नोंद करणार आहे, कारण गेलचा हा 300वा वन डे सामना असणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज संघासाठी 300 वन डे सामना खेळणारा ख्रिस गेल पहिलाच क्रिकेटपटू ठरणार आहे. वेस्ट इंडिजसाठी ब्रायन लाराने 299 वन डे सामने खेळले होते.