ADVERTORIAL, जळगाव, ट्रेंडींग

लिनन क्लबमध्ये ट्रेंडींग फॅशनची वस्त्र-प्रावरणे (व्हिडीओ)

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जी.एस. ग्राऊंड जवळील लिनन क्लब या अद्ययावत शो-रूममध्ये किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम वस्त्र-प्रावरणे उपलब्ध असून याबाबत संचालक अजित जैन यांनी माहिती दिली.

advt tsh 1

लिनन क्लबचे संचालक अजित जैन यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजसोबत साधलेल्या संवादामध्ये आपल्या शोरूमबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, अद्ययावत दालनात आम्ही गत पाच वर्षांपासून जळगावकर ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहोत. यात सध्या प्रचलीत असणार्‍या विविध फॅशन्सला अनुकुल असणारी तसेच विविध वयोगटातील स्त्री-पुरूषांसाठी आमच्याकडे भरपूर व्हरायटीज उपलब्ध आहेत. यात रेडीमेड तसेच कापडाच्या स्वरूपातील वस्त्रे उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे लिननचा वापर करतांना याला अतिशय उत्तम प्रकारची शिलाई आवश्यक असते. नेमकी हीच बाब लक्षात घेत, लिनन क्लबमध्ये अतिशय निष्णात अशा टेलरकडून ग्राहकांना कपडे शिवून मिळण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. लिनन क्लबमध्ये फक्त उच्च श्रेणीतीलच नव्हे तर सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरांमधील कपड्यांची रेंज उपलब्ध असल्याची माहितीदेखील अजित जैन यांनी केली. जळगावकरांनी आपल्या शोरूमला भेट देऊन सेवेची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

संपर्क

लिनन क्लब,
शॉप क्रमांक १ आणि २
स्टेडियम चौक, लेवा बोर्डींगसमोर
जळगाव
०२५७-२२३३२१३

व्हिडीओत पहा– लिनन क्लबचे संचालक अजित जैन यांनी दिलेली माहिती.

लिनन क्लबचे गुगल मॅप्सवरील लोकेशन

लिनन क्लब जळगावचे फेसबुक पेज

https://www.facebook.com/linenclubjalgaon