जळगाव, सामाजिक

जेसीआयतर्फे महिला सक्षमीकरणावर व्याख्यान

शेअर करा !

zavar photo

जळगाव, प्रतिनिधी | जेसीआय जळगांव डायमंड सीटीतर्फे सुरू असलेल्या जेसी सप्ताहात “महिला सक्षमीकरण” या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून जेसी प्रा. रफिक शेख, (विभागप्रमुख-संगणक विभाग, रायसोनी कॉलेज) यांना व्याख्याना करीता बोलविण्यात आले होते.

advt tsh 1

 

त्यावेळी मंचावर जेसीआय जळगांव डायमंड सीटीचे अध्यक्ष जेसी जिनल जैन, देशदूतचे संपादक जितेंद्र झवर व गुळवे अध्यापिका महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.