क्रीडा, जामनेर

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भूषण मगरेचे यश

शेअर करा !

pahur news

पहूर, प्रतिनिधी । येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयाचा  जळगाव येथे झालेल्या शासकिय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धत द्वितीय क्रमांक आला.  शाळेचा विद्यार्थी भुषण रमेश मगरे याने द्वितीय क्रमांकांवर आपले नांव कोरले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

त्यास कराटे प्रशिक्षक हरिभाऊ राऊत, क्रीडा विभागप्रमुख चंदेश सागर यांचे मार्गदर्शन लाभले.  या यशाबद्दल कराटेपटू भूषण मगरे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.