अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, राजकीय, रावेर

सकाळी दहापर्यंत सर्वाधिक मतदान जळगाव ग्रामीणमध्ये तर सर्वात कमी जळगाव शहरात

शेअर करा !
f8f0d0f8 2017 49de 823b 356a573789cb
 

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी दहापर्यंत सर्वाधिक मतदान जळगाव ग्रामीणमध्ये तर सर्वात कमी जळगाव शहरात झालेले होते.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

 

वोटर टर्न आऊटनुसार जळगाव ग्रामीणमध्ये सर्वाधिक ११ तर सर्वात कमी २.४९ टक्के मतदान झालेले होते. दरम्यान, दुपारनंतर मतदानाला गती मिळणार असल्याचे बोलेले जात आहे. वोटर टर्न आऊटनुसार चोपडा ४.५०, रावेर ६.७८,भुसावळ ३.२५, अमळनेर ५.०६,एरंडोल ९, चाळीसगाव ९.५० पाचोरा ३.८४, जामनेर ४.०८, मुक्ताईनगर ७ टक्के मतदान झालेले होते.