ADVERTORIAL, जळगाव, ट्रेंडींग

हॉटेल सत्यब्रह्मच्या नवीन शाखेस प्रारंभ ( व्हिडीओ )

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । जळगावसह परिसरात अतिशय विख्यात असणार्‍या हॉटेल सत्यब्रह्मची नवीन शाखा आजपासून जिल्हापेठ पोलीस स्थानकाजवळ सुरू झाली.

  • ssbt
  • election advt

आपल्या अतिशय स्वादिष्ट खाद्य पदार्थांसाठी ख्यात असणार्‍या सत्यब्रह्मच्या या नवीन शाखेत मूळ हॉटेलचीच चव मिळणार असल्याची ग्वाही संचालक किरण महाजन आणि अशोक भोळे यांनी दिली आहे. सत्यब्रह्मच्या या नवीन शाखेमध्ये अतिशय चटकदार भरीतासह शेवभाजी, पातोळ्यांची भाजी, फणस भाजी आदींसारखे मेन्यू अतिशय किफायतशीर मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. सत्यब्रह्मची ही नवीन शाखा जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या जवळ ( प्लॉट क्रमांक ३, टागोरनगर जळगाव ) आजपासून सुरू करण्यात आली आहे.

(संपर्क : किरण महाजन- ९४२३६०९४६५ )

पहा : सत्यब्रह्म हॉटेलच्या नवीन शाखेबाबतचा हा व्हिडीओ.

Leave a Comment

Your email address will not be published.