ADVERTORIAL, जळगाव, ट्रेंडींग

जळगावातील सुसज्ज मल्टीब्रँड फॅशन शोरूम : एच अँड एफ ( व्हिडीओ )

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव । शहरातील खान्देश सेंट्रलमध्ये असणार्‍या एच अँड एफ या अद्ययावत शोरूममध्ये विविध ब्रँडस्चे वस्त्रे व प्रावरणे उपलब्ध करण्यात आलेली आहेत.

  • ssbt
  • election advt

खान्देश सेंट्रलच्या तळमजल्यावर एच अँड एफ अर्थात होमी/फेमी रेडीमेड गारमेंट स्टोअरचे अद्ययावत शोरूम सप्टेंबर २०१७ पासून सुरू झालेले आहेत. यात देश-विदेशातील तब्बल ४० प्रख्यात ब्रँडची सर्व उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे यात नवनवीन फॅशन्सच्या रेडीमेड कपड्यांसह अन्य फॅशन प्रॉडक्टदेखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये लहान मुले व महिलांसाठी स्वतंत्र विभागदेखील देण्यात आलेला आहे.

एच अँड एफ शोरूममधील विविध गारमेंटस्वर अनेकदा अतिशय उत्तमोत्तम ऑफर्सदेखील देण्यात येतात. यातील सेलमध्ये तर अगदी ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. याशिवाय, प्रत्येक सिझननुसार वेळोवेळी विविध ऑफर्स, डिस्काऊंट आदी देण्यात येत असतात.

पत्ता:-

एच अँड एफ (होमी/फेमी) रेडीमेड गारमेंट स्टोअर

तळमजला, खान्देश सेंट्रल मॉल,
रेल्वे स्थानकाजवळ, जळगाव

संपर्क :- ७०००५२६०३८

फेसबुक पेज :- https://www.facebook.com/HandFJalgaon

पहा– एच अँड एफ शोरूमबाबतचा हा व्हिडीओ.

गुगल मॅप्सवर शोधा अचूक लोकेशन

Leave a Comment

Your email address will not be published.