पाचोरा, सामाजिक

पिंपळगाव हरे. येथे उद्या हस्तकला वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन

शेअर करा !

maxresdefault

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव हरेंश्वर येथील मूक बधिर निवासी विद्यालयात 12 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

मूकबधिर निवासी विद्यार्थ्यांनी तयार केले हस्तकलेला वाव मिळावा यासाठी आषाढी एकादिशीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 जुलै रोजी पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर यांच्याहस्ते सकाळी 7 वाजता हस्तकलेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.