भुसावळ, सामाजिक

हरिचंद्र पाटील यांचे निधन

शेअर करा !

WhatsApp Image 2019 07 14 at 2.29.46 PM

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील जळगाव रस्त्यावरील आनंदा भोळे नगरातील रहिवासी व क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण केंद्राचे प्रवर प्रशिक्षक हरिचंद्र(हरीश)रूपचंद पाटील(वय ४४) यांचे आज रविवार दि. १४ जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील,एक मुलगा,एक मुलगी,भाऊ असा परिवार आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384