क्राईम, राष्ट्रीय

कोइंबतूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार

शेअर करा !
10 01 2013 rape10 3134261 835x547 m
 

कोइंबतूर (वृत्तसंस्था) वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या घरातून निघलेल्या एका विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार झाल्याची कोइंबतूरमध्ये घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 22 ते 25 वर्षे वयोगटातील 4 आरोपींना अटक केली आहे.

  • advt tsh flats
  • spot sanction insta
  • Sulax 1

 

पीडित मुलीने 26 नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या घरातून निघाली होती. कोइंबतूरच्या सीरानायकनपाल्यम येथील एका पार्कमध्ये तिने आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यानंतर ती एका मित्रासोबत घरी परतत असताना 6 जणांना तिला घेरले. सुरुवातील पीडितेच्या मित्राला मारहाण केली. यानंतर पीडितेला सामसूम ठिकाणी नेऊत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या मते, आरोपींनी पीडितेसोबत केलेल्या बलात्काराचा व्हिडिओ तयार करून पीडितेला ब्लॅकमेल करून तिला पोलिसांत तक्रार देण्यापासून थांबवत होते.