क्राईम, भुसावळ

Exclusive Video : रवींद्र खरात यांच्या घराजवळील परिसराला छावणीचे स्वरूप

शेअर करा !

ebcd3350 e23e 4239 91d9 116087c9792c

भुसावळ (प्रतिनिधी) येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला करून सामूहिक हत्याकांडनंतर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. खरात यांच्या घरासह परिसरातील स्थिती तर अधिक गंभीर असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

रात्रीपासूनच खरात परिवाराचे नातेवाईक व त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमायला सुरुवात झाली आहे. आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास रवींद्र बाबूराव खरात,सुनील बाबूराव खरात, प्रेमसागर खरात,रोहित खरात आणि सुमीत गजरे यांच्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीपासूनच प्रचंड तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे.