एरंडोल, सामाजिक

एरंडोल न.पा. सोमवारी बेघरांचे सर्वेक्षण करणार

शेअर करा !

bevaris

एरंडोल प्रतिनिधी । येथे नगरपालिकेतर्फे नगर परिषद क्षेत्रात बेघर व निराधारांचे सर्वेक्षण १७ जून व १८ जून रोजी करण्यात येणार आहे.

FB IMG 1572779226384

या संदर्भात माहिती अशी की, जे लोक बेघर किंवा निराधार आहेत. तसेच ते लोक रस्त्यावर इतर भागात आढळल्यास नगरपालिकेला त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी तसेच मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले आहे. तसेच नगरपालिका क्षेत्रात जे रस्त्यावर, चौकात, बस-स्थानकावर, व इतर ठिकाणी जे लोक राहतात ज्यांच्याकडे निवारा नाही, अशा लोकांची माहिती नगरपालिकेकडे गोळा करण्यात येणार आहे.