जळगाव, सामाजिक

मु.जे.महाविद्यालयात उद्या प्रा.नम्रता भट यांचे व्याख्यान

शेअर करा !

Dr Bharr

जळगाव प्रतिनिधी । येथील श्री स्वामी समर्थ खासबाग संस्थेतर्फे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनकार्यासंबंधी ‘श्री स्वामी समर्थ गौरव गाथा’ या विषयावर प्रा.नम्रता भट (मुंबई) यांचे खुले व्याख्यान 12 जुलैपासून 3 दिवस रोज सायंकाळी 5.30ला मू.जे. महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार आहे.

  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • Online Add I RGB

पहिल्या दिवशी शुक्रवारी 12 रोजी सायंकाळी साडेपाचला होणार्‍या व्याख्यानप्रसंगी अध्यक्षस्थानी नामवंत विधिज्ञ आणि शैक्षणिक व वाचनचळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड.सुशील अत्रे असतील. आबालवृद्ध भाविक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष मनोज अशोक जोशी, सचिव दिपक बाळकृष्ण बाविस्कर, उपाध्यक्ष भारत यशवंत शेवाळे आणि सहकारी पदाधिकार्‍यांनी केले आहे.