धुळे, राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरीश पटेल यांचा भाजपात प्रवेश

शेअर करा !

amrish patel

धुळे प्रतिनिधी । जिल्ह्यातील मातब्बर नेते माजी मंत्री आमदार अमरीश पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज धुळे येथील प्रचाराच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. आज धुळ्यात प्रचार मेळाव्यात आपल्या कार्यत्यांसह अमरीश पटेल यांनी भाजपात प्रवेश केला.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

माजी मंत्री आमदार अमरीश पटेल हे भाजपात जाणार अशी चर्चा होती, आज अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अमरीश पटेल यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे, मात्र अद्यापही भाजपात इनकमिंग सुरु आहे.