क्रीडा, चाळीसगाव, शिक्षण

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी देवयानीची निवड

शेअर करा !

devayani deshamukh

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील ग्रेस अकेड्मी या इंग्रजी माध्यम शाळेतील इयत्ता नववीतील विद्यार्थीनी देवयानी देशमुख हिची राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

औरंगाबाद येथील दि १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या शालेय राज्यस्तरीय (१७ वर्ष आतील) बेसबॉल निवड चाचणीत घेण्यात आली. त्यात देवयानी देशमुख हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य विश्वास बारिस यांनी तिचा सत्कार करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. देवयानीला शाळेतील क्रीडा शिक्षक मयूर बागुल, करण पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.