चोपडा, शिक्षण

चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी निवड

शेअर करा !

2019 7largeimg08 Monday 2019 064534607

चोपडा (प्रतिनिधी) येथील म. गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील १२ वी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांची नीट २०१९ परीक्षेद्वारे एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

FB IMG 1572779226384

चोपडा महाविद्यालयातील गौरव संजय पाटील, एमबीबीएस ,(लोकमान्य टिळक मेडिकल काॕलेज, मुंबई ), मयुर जितेंद्र पाटील , एमबीबीएस,(जी एम सी मिरज), रितू सुदाम सापनर , एमबीबीएस , (जी एस मेडिकल काॕलेज मुंबई ) , प्राची चंद्रशेखर चौधरी, एमबीबीएस, (वेदांत मेडिकल काॕलेज पालघर), दिव्या सुनिल पाटील ,बीडीएस (तेरणा मेडिकल काॕलेज मुंबई ) यांनी निवड झाली आहे. यशस्वितांचे संस्थेचे सस्थापक अध्यक्ष डाॕ. सुरेश जी. पाटील , अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशा विजय पाटील , सचिव डाॕ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डाॕ डी. ए. सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा डाॕ ए. एल. चौधरी , प्रा. एम. बी. हांडे, डाॕ. के. एन. सोनवणे, ज्यु काॕलेज उपप्राचार्य प्रा. बी. एस. हळपे , पर्यवेक्षक प्रा. व्ही. वाय. पाटील व रजिस्ट्रार डी. एम. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.