क्रीडा, भुसावळ, राज्य

चुन्‍नीलाल गुप्ता यांची प्रशिक्षकपदी निवड

शेअर करा !

nivad samiti

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ-महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे राष्ट्रीय युथ बॉक्सिंग स्पर्धा रुद्रपुर, उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आल्या असून यात स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून भुसावळ येथील रेल्‍वे तिकिट तपासणीस तथा राष्ट्रीय खेळाडू चुन्‍नीलाल गुप्ता यांची निवड झाली आहे.

advt tsh 1

या निवडीबद्‍दल गुप्ता यांचे भुसावळ तालुका बॉक्सिंग असोसिएशनचे  अध्यक्ष राहुल घोडेस्वार, सुनील नवगिरे, पवन शिरसाठ, मनोज सूर्यवंशी, जीतू संगेले, अॅड. इस्माईल शेख, मुस्तफा जमाली, दीपक शंकुपाडे, किरण कंसे, सुंदर बारसे, सुनील निकम, विजय मेढ़े, अनिल आव्हाड आदींनी कौतूक केले आहे.