एरंडोल, पारोळा

चिमणराव पाटील यांची विजयाकडे वाटचाल

शेअर करा !

Chimanrao Patil

एरोंडोल, प्रतिनिधी | एरोंडोल- पारोळा मतदार संघात शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.  त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सतीश पाटील यांना मागे  टाकले आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

चिमणराव पाटील यांना  १४ व्या फेरी अखेर त्यांना १२ हजार ३३० मत मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आमदार सतीश पाटील यांनी चांगली लढत दिली आहे. सतीश पाटील हे १४ व्या फेरी अखेर ७ हजार ६४५ मते मिळवून दुसऱ्यास्थानी आहेत. चिमणराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे. दोघा उमेदवारामध्ये काट्याची टक्कर पहावयास मिळत आहे.  तर अपक्ष उमेदवार गोविंद शिरोळे यांना ४ हजार ४६९ मते मिळाली आहेत.  चिमणराव पाटील यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.