एरंडोल, पारोळा, राजकीय

चिमणराव पाटील यांचा १८ हजार २ मतांनी विजय

शेअर करा !

WhatsApp Image 2019 10 24 at 4.27.41 PM

एरंडोल, प्रतिनिधी | एरंडोल-पारोळा मतदारसंघातून २०व्या फेरी अखेर शिवसनेने निर्णायक आघाडी घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश पाटील यांना शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी विजय मिळविला आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

शिवसेना उमेदवार चिमणराव पाटील यांना २० व्या फेरी अखेर ७८ हजार ३३६ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश पाटील यांना ६० हजार ६४३ मते मिळालीत. चिमणराव पाटील हे १७ हजार ६९३ मतांनी पुढे होते. चिमणराव पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. चिमणराव पाटील यांनी सतीश पाटील यांचा १८  हजार २ मतांनी पराभाव केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे गौतम पवार यांना २३०३ तर बहुजन समाज पार्टीचे संजय लोखंडे यांना ६३५ मते मिळाली आहेत.