चाळीसगाव, राजकीय

चाळीसगावचे अपक्ष उमेदवार डॉ. कोतकर यांचा ग्रामीण भागात जोरदार प्रचार (व्हिडीओ)

शेअर करा !

dr.vinod kotkar

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांनी आज (दि.९) मतदार संघातील बिलाखेड, डोण, पिंप्री, तळोंदे, शिरसगाव या गावात झंझावाती प्रचारदौरा केला. गावागावात त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांचे चिन्ह फुगे आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

आपल्या ‘आई हॉस्पिटल’च्या माध्यमातून डॉ. कोतकर यांची गेल्या १२ वर्षांपासून ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांना ओळखणारे व मानणारे लोक आहेत. “माय माऊलींची सेवा करणाऱ्या डॉक्टरले आमदार बनाडा”
अशी भावना खेड्यापाड्यातील लोक व्यक्त करीत आहेत.