व्हायरल मसाला

Jagjit Singh
मनोरंजन व्हायरल मसाला

Birthday Special : जगजीत सिंह यांची टॉप-१० हृदयस्पर्शी गाणी (व्हिडीओ)

आज गजल सम्राट जगजीत सिंह यांची जयंती. गजलेला नवीन उंची प्रदान करणार्‍या या महान गायकांची अनेक गाण्यांनी रसिकांना भावविभोर केले आहे. आज जयंतीमित्त त्यांच्या कारकिर्दीचा हा सूरमय प्रवास. जगजीत सिंह धीमान यांचा जन्म गंगानगर राजस्थान येथे ९ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला होता. बालपणापासूनच गायनाची आवड असल्यामुळे वडिलांनी त्यांना पंडित छगनलाल […]

cm anna
मनोरंजन व्हायरल मसाला

अण्णांचे उपोषण आणि सिंहासन चित्रपट : एक अफलातून योगायोग ( व्हिडीओ )

अण्णा हजारे यांचे उपोषण संपलेले असले तरी त्या मागील कवित्व अजुन सुरुच आहे. उपोषण करुन काय साध्य झाले इथ पासून ते अण्णांचे उपोषण व त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आल्यावर ते उपोषण मागे घेतले जाणे यातील नाट्यमय घटनांचे चर्वण होत आहे. यात सिंहासन या गाजलेल्या चित्रपटातील एक प्रसंग व अण्णांच्या […]

engine on road
जळगाव व्हायरल मसाला

चक्क रस्त्यावर अवतरले रेल्वे इंजिन ! (व्हिडीओ)

जळगाव वासिम खान । जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गावर आज चक्क रेल्वे इंजिन अवतरल्याने जाणारे-येणारे अक्षरश: हैराण झाले. याबाबत वृत्तांत असा की, आज शहरातून एक अवजड वाहन चक्क रेल्वे इंजिनाला घेऊन जातांना दिसून आले. खरं तर, इंजिनासह रेल्वेच्या सर्व बाबींची वाहतूक ही फक्त रेल्वेनेच होत असते. मात्र हे रेल्वे इंजिन चक्क […]

dr.tanuja nafde
व्हायरल मसाला

राजपथावर घुमणार मराठमोळ्या डॉ. तनुजा नाफडे यांचा शंखनाद !

नागपूर प्रतिनिधी । स्वतंत्र भारताच्या इतिहासात ब्रिटीश मार्शल ट्युनऐवजी गायिका-संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांनी तयार केलेली शंखनाद ही मार्शल धुन प्रजासत्ताक दिनी राजपथावर घुमणार आहे. देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटली तरी आजवर लष्कराच्या सर्व संचलनांमध्ये ब्रिटीश ट्युनचाच गजर होत होता. यामुळे लष्कराने भारतीयत्वावर आधारित धुन तयार करण्याचे प्रयत्न सुरू […]

ahirani poet
Cities जळगाव व्हायरल मसाला

सरकार बदलानी हौस होती माले…! (धम्माल व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण अहिराणीतील एक धम्माल कविता पाहू शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानातील विविध बाबींवर विलक्षण भेदक भाष्य केलेले असते. यात राजकारणावर मल्लीनाथी तर अनेक जण करत असतात. यातून अनेक धम्माल व्हिडीओज व्हायरल होत असतात. याच प्रकारचे विविध व्हिडीओज आपल्याला

rodeo robot
राज्य व्हायरल मसाला

अरेच्चा…आता रोबो करणार पुण्यातील वाहतुकीचे नियंत्रण !

पुणे प्रतिनिधी । पुणे तिथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. याचीच प्रचिती देणारी घटना आता घडणार असून या शहरातील वाहतुकीचे नियंत्रण चक्क रोबो ट्रॅफीक पोलीस करणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांची निर्मिती पुण्यातील सहा शाळकरी विद्यार्थ्यांनी रोडेव या नावाचा नवीन रोबो अर्थात यंत्रमानव तयार केलेला आहे. याची खासियत म्हणजे हा रोबो […]

featured image
व्हायरल मसाला

रेल्वे कर्मचार्‍यांना मदत करणार हे अनोखे वाहन !

मुंबई प्रतिनिधी । रेल्वे कर्मचार्‍यांना आता फलाटावर वावरण्यासाठी हॉवरबोर्ड हे वाहन मिळणार असून या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करून रेल्वे फलाटावर आता कर्मचार्‍यांना हॉवरबोर्ड हे वाहन मिळणार असल्याची माहिती दिली आहे. हे दोन चाकी वाहन असून याच्या मदतीने फलाटावर अगदी […]