व्हायरल मसाला

georgia whales
राज्य व्हायरल मसाला

समुद्रात पुन्हा ढकलण्यात आले ‘व्हेल मासे’

वाचन वेळ : 1 मिनिट मुंबई प्रतिनिधी । आपण अलिकडे अनेकदा बघतो की, लोक सेल्फीच्या नादात माणुसकी विसरून इतरांना मदत करायचे विसरून जातात. मात्र इथे तसं नसू सर्वांनीच व्हेल माशांना पुन्हा समुद्रात ढकलण्यासाठी हातभार लावण्यात आला आहे. अमेरिकेतील जॉर्जियामधील एक फारच कौतुकास्पद अशा घटनेची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. येथील East beach St. […]

pune 2
व्हायरल मसाला

कात्रज-कोंढवा चौकातील पाईपलाईन फुटली

वाचन वेळ : 1 मिनिट पुणे प्रतिनिधी । कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असतांना मोठी जलवाहिनी आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कात्रजकडून आल्यानंतर असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ जेसीबीच्या साहाय्याने खोदाईचे काम सुरू आहे. दरम्यान, या खोदाईचे […]

raksha khadse laugh in loksabha
राजकीय रावेर व्हायरल मसाला

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली बोलताच…खा. रक्षाताई खडसेंना हसू आवरेना ! (व्हिडीओ)

वाचन वेळ : 2 मिनिट जळगाव (प्रतिनिधी) अत्यंत संवेदनशील आणि महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्‍या शेतकरी कर्जमाफिबाबत खा.डॉ.भारती पवार या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असतांना रावेरच्या खासदार रक्षाताई खडसें यांना हसू आवरेनासे झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. विशेष म्हणजे रक्षाताईंचे सासरे एकनाथराव खडसे आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद […]

zalzala koh
व्हायरल मसाला

पाकिस्तान येथील ‘जलजला कोह’ गायब

वाचन वेळ : 2 मिनिट वृत्तसंस्था । जगभरात अनेक विचित्र घटना घडत असतात, ज्या लोकांना आश्चर्याचा धक्का देतात. एक अशीच घटना पाकिस्तानमध्ये घडली. येथील ग्वादरच्या समुद्राजवळ असलेला एक द्वीप रातोरात अचानक गायबची घटना घडली आहे. नासाने याचे काही फोटो जारी केले आहेत. ज्यात द्वीप कुठेच दिसत नाहीये. म्हणजे हा द्वीप अचानक गायब झाला असल्याचे चित्र […]

shetkari video
व्हायरल मसाला

हवामान खात्याची खिल्ली उडविणारा ‘हा’ व्हिडीओ झालाय व्हायरल !

वाचन वेळ : 1 मिनिट मुंबई प्रतिनिधी । हवामान खात्याची सोशल मीडियातून नेहमीच टिंगली उडवली जात असते. या अनुषंगाने जयाजीराव सूर्यवंशी शेतकरी नेत्याने या खात्याची खिल्ली उडविणारा व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. हवामान खात्याचे अंदाज फारसे खरे ठरत नसल्यामुळे अनेकदा टिकेचे लक्ष्य होत असतात. यातच आता जयाजीराव सूर्यवंशी या […]

big b12
राज्य व्हायरल मसाला

बिग बींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा !

वाचन वेळ : 1 मिनिट मुंबई प्रतिनिधी । बिग-बी अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेपासून अमिताभ बच्चन यांनी 3 ट्विट केले आहे. विशेष म्हणजे बिग बींनी या शुभेच्छा मराठीमधून दिल्या आहेत. ‘चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, तो पाहा विटेवरी’ असे म्हणत बच्चन यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या […]

dolyatun padale khale
आरोग्य चाळीसगाव व्हायरल मसाला

आश्चर्यम…चक्क मुलीच्या डोळयातून पडले ‘खडे’ (व्हिडीओ)

वाचन वेळ : 1 मिनिट चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखोड येथील इयत्ता चौथीत शिकत असलेली श्रद्धा पाटील या मुलीच्या डोळ्यातून (दि.4 जुलै) पासून ते आजपर्यंत चनादाळ आकाराएवढे 20 ते 21 खडे पडल्याची घटना घडल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, श्रद्धा ही त्यांचे शेजारी राहणारे मुन्ना गोसावी यांच्या घरी खेळत होती. तेव्हा तीन […]

nadi pani
पाचोरा व्हायरल मसाला सामाजिक

अहो आश्चर्यम…नदी पात्रात चक्क पाण्याचा झरा ! (व्हिडीओ)

वाचन वेळ : 1 मिनिट पाचोरा प्रतिनिधी । येथील कृष्णापुरी भागातील नदीपात्रात अचानक पाणी लागले आहे. याबाबत माहिती अशी की, नगरपालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटारीचे काम सुरू असून, हे काम शहरांमध्ये 50 टक्के पूर्ण झाले आहे. कृष्णापुरी भागात भुयारी गटारीची पाईप लाईन टाकण्यासाठी नदी साइटवर जेसीबी व पोकलेन खोदकाम सुरू असल्याने या नदीपात्राच्या खडकावर खोदकाम […]

madyaapan11111111
व्हायरल मसाला

पत्नीने मद्यपान करावे, पतीचा आग्रह

वाचन वेळ : 2 मिनिट भोपाळ प्रतिनिधी । अनेक वेळा तुमच्या कानावर आले असेल पती दारू पितो, अशी अनेक महिलांची तक्रार असते. पतीच्या या व्यसनामुळे अनेक माहिलांनी घटस्फोट देखील घेतला आहे. मात्र, येथील एका कुंटूबात पत्नी मद्यपान करण्यास मनाई करते म्हणून, पतीने चक्क न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याबाबत माहिती अशी की, घरात सर्वजण मद्यपान करतात. […]

raver news
रावेर व्हायरल मसाला

वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

वाचन वेळ : 2 मिनिट   रावेर प्रतिनिधी । जून महिन्यात सुध्दा उन्हाचा पारा वाढल्याने जीवाची लाहीलाही होत आहे. सातपुड्याच्या पर्वत अभयारण्य भागात यावर्षी उष्णतेने उच्‍चांक गाठला आहे. त्यातच वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. म्हणजेच, कोणतीही भीती न बाळगता माकडांनी आपला मोर्चा, थेट गाववस्तीकडे स्थालंतर करत असलेल्या चित्र दिसत आहे. असेच तहानलेले माकड […]