ट्रेंडींग

Bhangale news
जळगाव ट्रेंडींग

भंगाळे गोल्डच्या कृतज्ञता महोत्सवात सोने जिंकण्याची संधी; ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । येथील भंगाळे गोल्ड या आभूषणांच्या ख्यातप्राप्त दालनाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त कृतज्ञता महोत्सव आयोजित करण्यात आला असून ग्राहकांचा याला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभत आहे. सुवर्ण नगरी असा लौकिक असलेल्या जळगाव शहरात भंगाळे गोल्ड या फर्मने अवघ्या दोन वर्षातच मोठी झेप घेवून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. […]

bhalchandra nemade
ट्रेंडींग

डॉ. भालचंद्र नेमाडे यांना अमर उजाला शब्द सन्मान जाहीर

जळगाव प्रतिनिधी । खान्देशचे थोर सुपुत्र विख्यात साहित्यीक पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा ‘अमर उजाला आकाशदीप शब्द सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असे याचे स्वरूप आहे. अमर उजाला या ख्यातप्राप्त हिंदी दैनिकातर्फे दरवर्षी ‘आकाशदीप शब्द सन्मान’ देण्यात येतो. याला दोन विभागांमध्ये देण्यात येते. […]

PPRL mera ghar
जळगाव ट्रेंडींग राज्य सामाजिक

पी.पी.आर.एल.च्या ‘मेरा घर’ योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, प्रतिनिधी | रियल इस्टेटच्या क्षेत्रात राज्यात अग्रेसर असलेल्या पी.पी.आर.एल. कंपनीच्या ‘मेरा घर’ या प्रॉपर्टी एक्सचेंज योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ही योजना अतिशय अनोखी असून त्याबद्दल माहिती मिळताच ग्राहक आणि गुंतवणूकदारांचा त्याकडे ओढा वाढत आहे.   या योजनेंतर्गत ‘मेरा घर’ या योजनेत घर घेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी इथे […]

featured image
जळगाव ट्रेंडींग

रतनलाल सी. बाफना ज्वेलसला युबीएम पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । युबीएम इंडियातर्फे देण्यात येणारा पुरस्कार रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सला प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील एका शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील २४ पेक्षा अधिक शहरांमध्ये अग्रगण्य मार्केट रिसर्च एजन्सीद्वारे केलेल्या स्वतंत्र ग्राहक सर्वेक्षणावर आधारित या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने […]

banana
Agri Trends ट्रेंडींग

केळी उत्पादकांनो ‘सावध ऐका पुढल्या हाका’ !

केळीचे आगार समजल्या जाणार्‍या रावेर तालुक्यातील काही शिवारांमधील बागांमध्ये ‘सीएमव्ही’ (हरण्या) या रोगाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा रोग प्रचंड गतीने पसरत असल्यामुळे केळी उत्पादकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून यावर व्यापक उपायोजना करण्याची आवश्यकता असल्याबाबत विवेचन करणारा हा लेख. अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह केळी हे जगातील सर्वाधीक लोकप्रिय […]

shraddha laddha
करियर जळगाव ट्रेंडींग

योग क्षेत्रात करियरच्या उत्तम संधी- श्रध्दा लढ्ढा ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । योग क्षेत्रात करियरच्या उत्तम संधी असून यात अकॅडमीक्ससोबत यातील खेळाचा प्रकार हा उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन आशियाई योग स्पोर्टस् स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या श्रध्दा लढ्ढा यांनी केले. त्या ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होत्या. जळगाव येथील सौ. श्रध्दा रूपम लढ्ढा यांनी दक्षिण कोरीयात सप्टेंबरच्या पहिल्या […]

cycle nashik
ट्रेंडींग राज्य

नाशिक येथे सायकलिस्ट फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

नाशिक प्रतिनिधी । येथील सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे नागरिकांसाठी एक उपक्रम राबविण्यात येत आहे. सायकल चालविण्या-या व्यक्तीस फाउंडेशनच्या वतीने स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे मेडिक्लेम सुविधा तसेच प्रसिद्ध दुकानांत केलेल्या खरेदीवर सूट मिळणार असल्याची माहिती नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष रत्नाकर आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती अशी […]

bhulabai
ट्रेंडींग विशेष लेख

भुलाबाई – खान्देशी मुलींच्या भावजीवनाचा अविभाज्य घटक (ब्लॉग)

आज भाद्रपद पौर्णिमा ! पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत मानला जातो तो पितृपक्ष, त्याचे काही आम्हा मुलांना विशेष वाटत नसे, कारण त्यांत काहीही समजत नसे ! मात्र अजून एक महत्वाचे कुतूहल असायचे, कारण भाद्रपद पौर्णिमा ते अश्‍विन पौर्णिमा हा आमच्या लहानपणी, मुलींचा आवडता महिना असे आम्ही समजायचो. त्या दिवसापासून त्यांच्या भुलाबाई सुरु […]

CHC Farm Machinery app
ट्रेंडींग व्हायरल मसाला

आता अ‍ॅपवरून ट्रॅक्टर भाड्याने मागविता येणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कृषी मंत्रालयाने आता एक स्वतंत्र अ‍ॅप सादर केले असून याच्या मदतीने शेतकरी ट्रॅक्टर भाड्याने भागवू शकणार आहेत. ओला आणि उबरसारख्या अ‍ॅग्रिगेटर्समुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी आल्याचे प्रतिपादन अलीकडेच केल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियात त्यांची खूप खिल्लीदेखील उडविण्यात येत आहे. […]

jain and jain
ट्रेंडींग राजकीय विशेष लेख

धनकेंद्रीत राजकारणाला निर्णायक वळण; दादा-बाबूजींचे वारसदार कोण ?

जळगाव प्रतिनिधी । शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी ईश्‍वरबाबूजी जैन अडचणीत आल्यानंतर घरकूलमध्ये सुरेशदादा जैन यांना झालेली शिक्षा ही जिल्हा राजकारणातील धनकेंद्रीत राजकारणाला नवीन वळण देणारी असल्याचे दिसून येत आहे. सुमारे चार दशकांपासून राजकारणात वर्चस्व कायम राखणार्‍या या दोन्ही दिग्गजांचा राजकीय उदय व अस्तदेखील एकाच कालखंडात व्हावा हा विलक्षण योगायोग होय. […]