विशेष लेख

bhulabai
ट्रेंडींग विशेष लेख

भुलाबाई – खान्देशी मुलींच्या भावजीवनाचा अविभाज्य घटक (ब्लॉग)

आज भाद्रपद पौर्णिमा ! पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत मानला जातो तो पितृपक्ष, त्याचे काही आम्हा मुलांना विशेष वाटत नसे, कारण त्यांत काहीही समजत नसे ! मात्र अजून एक महत्वाचे कुतूहल असायचे, कारण भाद्रपद पौर्णिमा ते अश्‍विन पौर्णिमा हा आमच्या लहानपणी, मुलींचा आवडता महिना असे आम्ही समजायचो. त्या दिवसापासून त्यांच्या भुलाबाई सुरु […]

sakegaon chemical dumping
भुसावळ विशेष लेख

Exclusive : वाघूर नदी पात्रात प्राणघातक केमिकलचे बॅरल्स उपसले ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव नजीकच्या वाघूर नदीच्या पात्रात घातक केमिकलचे बॅरल्स उपसून त्याला नष्ट करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे रसायन अतिशय जहरी असून यामुळे साकेगावकरांसह परिसरातील जनता आणि पशुधनाला धोका होण्याची शक्यता असूनदेखील याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत वृत्त असे की, […]

purskar news
जळगाव विशेष लेख शिक्षण

योगेश भालेराव यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचे उपशिक्षक योगेश सुपडू भालेराव यांच्या उल्लेखनीय अशा शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटी जळगाव तर्फे त्यांना महाराष्ट्र रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते सदैव तत्पर […]

jain and jain
ट्रेंडींग राजकीय विशेष लेख

धनकेंद्रीत राजकारणाला निर्णायक वळण; दादा-बाबूजींचे वारसदार कोण ?

जळगाव प्रतिनिधी । शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी ईश्‍वरबाबूजी जैन अडचणीत आल्यानंतर घरकूलमध्ये सुरेशदादा जैन यांना झालेली शिक्षा ही जिल्हा राजकारणातील धनकेंद्रीत राजकारणाला नवीन वळण देणारी असल्याचे दिसून येत आहे. सुमारे चार दशकांपासून राजकारणात वर्चस्व कायम राखणार्‍या या दोन्ही दिग्गजांचा राजकीय उदय व अस्तदेखील एकाच कालखंडात व्हावा हा विलक्षण योगायोग होय. […]

s l patil bhusawal
भुसावळ राजकीय विशेष लेख

जळगावनंतर भुसावळ नगरपालिकेतील पापांचा भरणार घडा ? सुरेश पाटलांची एकाकी झुंज !

भुसावळ संतोष शेलोडे । जळगावच्या घरकूल गैरव्यवहारात बड्या धेंडांना गजाआड व्हावे लागल्यानंतर सर्वसामान्यांचा ‘देर है…अंधेर नही’ या उक्तीवर विश्‍वास बसला आहे. या पार्श्‍वभूमिवर, जळगावप्रमाणेच भुसावळ नगरपालिकेतील अंधाधुंद कारभाराविरूध्द एकाकी लढा देणारे सुरेश लक्ष्मण पाटील यांना न्यायाची आस लागली आहे. नेत्यांसह प्रशासनातील इमानदार अधिकार्‍यांनी त्यांना साथ दिली तर जळगावातील दादागिरीनंतर भुसावळातील […]

suresh jain
राजकीय विशेष लेख

गुरूंचे वरदान आणि गुरूंमुळेच उडाली दाणादाण !

सुरेशदादा जैन यांना कार्यकर्त्यांना मोठे करणारा नेता म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून जितके नेते त्यांनी घडविले तितके खचितच या जिल्ह्यात कुणी घडविले असतील यात दुमत नाही. मात्र याच सुरेशदादांनी जळगावातील राजकारण्यांच्या एका पिढीची कारकिर्द खलास करण्याचे काम केले यालादेखील कुणी नाकारणार नाही. एका अर्थाने ज्या राजकीय गुरूने भरभरून दिले त्यांच्याच […]

राजकीय विशेष लेख

इतना सन्नाटा क्यू है भाई…?

घरकूल घोटाळ्याचा निकाल हा न्यायदेवतेवर विश्‍वास दृढ करणारा तर आहेच. पण ‘आपण बांधू तेच तोरण आणि ठरवू तेच धोरण’ हा हेकेखोरपणा करणार्‍या दादागिरीला हादरा देणारा; त्या पुढार्‍याच्या कथित सर्वशक्तीमानपणाला भुलून आंधळा विश्‍वास टाकणार्‍या समर्थकांना राजकीय आयुष्यातून उठविणारा आणि यातून वाचण्यासाठी सोयिस्करपणे कोलांटउड्या मारणार्‍यांची फजिती करणारादेखील आहे. या निकालावर नेत्यांनीच नव्हे […]

nandi mandir
पाचोरा विशेष लेख

खेडगाव नंदीचे येथील पारंपारिक यात्रोत्सव

पाचोरा | तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे पोळ्यानिमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजे करेच्या दिवशी मरीआईची यात्रा भरवली जाते. या दिवशी नंदीच्या देवळात मोठ्या प्रमाणात पूजा-अर्चा केली जाते. खेडगाव या गावाचे नाव नंदीचे का पडले असावे ? असा एक प्रश्न सतत पडत असतो, तर त्याचा एक धार्मिक इतिहास आहे.   श्रावण पोळ्याच्या दिवशी […]

investment 1566484031 618x347
अर्थ चोपडा विशेष लेख

जगातील मंदी भारतातील मंदीला कारणीभूत नाही : एस.बी. पाटील

चोपडा : एस.बी. पाटील    भारतात मंदी येणार हे याआधीच कित्येक लेखामध्ये मी लिहले होते. आज भारतात त्याचा उद्रेक होताना दिसतोय. तर अर्थतज्ञ आणि अर्थमंत्री जगभर असलेल्या मंदीचे दाखले देत आहेत. परंतु जागतिक मंदीचा आणि भारतातील मंदीचा संबंध नाही. दुःख रेड्याला व डाव पखालीला, अशी एक म्हण खान्देशात प्रचलित आहे. […]

lekh
चोपडा विशेष लेख शिक्षण सामाजिक

समाजाला शहाणा करणारा व्यासंगी लोकशिक्षक !

चोपडा शहरासह परिसराच्या मातीला क्रांती, चळवळीचा सुगंध लाभला आहे. सर्वांगाने पुलकित झालेल्या या मातीत खेळण्याचे, बाळगण्याचं भाग्य लाभलेले अनेक जण आहेत. परंतू, त्यातही आपल्या निवडीच्या व आवडीच्या क्षेत्रात स्वत:ला वाहून घेणारी माणसे ही केवळ बोटावर मोजण्या इतकेच मिळातात. त्यातच शहरातील १९८३ ला वर्धा जिल्ह्यातून आलेले स्व.माजी शिक्षणमंत्री शिक्षणमहर्षी श्रीमती शरदचद्रिंका […]