आरोग्य

bahadurpur
आरोग्य पारोळा शिक्षण

रा. का. मिश्र विद्या मंदिरात ”जल बेल” कार्यक्रम उत्साहात

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथे रा.का.मिश्र विद्या मंदिरात “जल बेल” विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयातील विज्ञान शिक्षक एस.बी.चौधरी यांनी विद्यालयातील माध्यमिक व जुनिअर कॉलेज विद्यार्थ्यांना पाणी पिण्याचे फायदे, पाणी कसे प्यावे, किती प्यावे आणि केव्हा प्यावे आणि त्याचे उदाहरणे देत महत्त्व पटवून दिले. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रमाणबद्ध […]

nashik
आरोग्य चाळीसगाव राज्य

नाशकात मोफत कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन

  चाळीसगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ इंदोर अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिर रविवार दि. 8 डिसेंबर रोजी जी शॉपी, चांडक सर्कल, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात बसविण्यात येणारा हात हा वजनाने हलका असून या हाताने आपण […]

aa.chandrakant patil
आरोग्य मुक्ताईनगर रावेर

आ.चंद्रकांत पाटील यांनी केली सावदा रुग्णालयाची पाहणी

सावदा, प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.२०) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयात कार्यरत असलेल्या आणि कामावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचीही माहिती घेतली.   या भेटीप्रसंगी आमदार पाटील यांच्यासोबत लाला चौधरी, सुरज परदेशी, मनीष भंगाळे, गणेश माळी, गौरव भैरवा, भरत नेहते, शरद […]

dr. devanand sonar mulakhat
आरोग्य जळगाव

योगसाधना : आरोग्य प्राप्तीचा सुलभ मार्ग ! (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | येथील मू.जे. महाविद्यालयातील ‘सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी’ या विभागात कार्यरत असलेल्या प्रा.डॉ. देवानंद सोनार यांनी नुकतीच ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या योगविषयक विचारांचे चिकित्सक अध्ययन’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यानिमित्त त्यांनी नुकतेच ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या कार्यालयात येवून योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी […]

vaishali visapute
आरोग्य जळगाव सामाजिक

‘त्या’ काळात महिलांना समजून घ्या – वैशाली विसपुते

जळगाव प्रतिनिधी । मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅडविषयी आजही ग्रामीण भागात फार अंधश्रद्धा आहे. महिला आणि मुलींचा आदर करा, मासिक पाळीच्या काळात त्यांना फार त्रास होत असून त्या दिवसांमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे त्यांना समजून घ्या, त्यांना आधार द्या, असा सल्ला निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी दिला. […]

pails
आरोग्य जळगाव

निमातर्फे मोफत मूळव्याध, भगंदर निदान शिबिर

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक मुळव्याध दिनानिमित्त नैशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) जळगावतर्फे बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी मोफत मूळव्याध, भगंदर तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिर सकाळी ९ ते २ या वेळात श्री धन्वंतरी मूळव्याध भगंदर आयुर्वेदिक हास्पिटल, ४ ,प्रतापनगर, जळगाव येथे होणार असून यात पुरुष तपासणी डॉ.व्हि. […]

yoga news
आरोग्य जळगाव सामाजिक

मु.जे.महाविद्यालयात निसर्गोपचार जनजागरण कार्यशाळेचे उद्घाटन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जागतिक निसर्गोपचार दिनानिमित्त मू.जे. महाविद्यालय संचालित सोहम डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथी येथे आज रविवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 या वेळात मडबाथ आणि योग निसर्गोपचार पंचमहाभौतिक चिकित्सा आणि योग निसर्गोपचार जनजागरण कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांच्याहस्ते ओमकार प्रतिमेस माल्यार्पणाने करण्यात आली. कार्यशाळेस यांची […]

108b60b5 5857 4daa 8863 8a5f9d202328
आरोग्य चाळीसगाव

संतुलित आहार व तणावमुक्त जीवनशैलीच निरोगी आयुष्याचे रहस्य : डॉ.विनोद कोतकर

चाळीसगाव (प्रतिनिधी) अलिकडे नोकरी,उद्योग व्यवसायातला तणाव ,मुलांच्या शिक्षणापासून तर त्यांच्या करीअरविषयी, कुटूंबातील इतर सदस्यांच्या आजारपणापासून तर कौटुंबिक समस्यांचा तणाव, अशा अनेक ताणतणावांनी घराघरातले आयुष्य फारच बिघडत असून हे ताणच अनेक आजारांना जबाबदार आहे. त्यामुळे आजच्या घडीला संतुलित आहारासोबतच तणावमुक्त जीवनशैली हेच निरोगी आयुष्याचे रहस्य, असल्याचे प्रतिपादन डॉ.विनोद कोतकर यांनी केले. […]

featured image
आरोग्य जळगाव

निसर्गोपचार दिनानिमित्त मडबाथ, पंचमहाभौतिक चिकित्सा व योग निसर्गोपचार जनजागरण कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी । 18 नोव्हेंबर या जागतिक निसर्गोपचार दिनानिमित्त मू. जे. महाविद्यालय संचालित सोहम डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथी येथे रवीवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 या वेळात मडबाथआणि योग निसर्गोपचार पंचमहआभौतिक चिकित्सा आणि योग निसर्गोपचार जनजागरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळे दरम्यान उपस्थितांना नैसर्गिक आहार […]

jalgaon
आरोग्य जळगाव

जळगावात उज़्मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत मधुमेह तपासणी शिबीर

‌ ‌जळगाव प्रतिनिधी । येथील उज़्मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज दि.१४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने मेहरुण, अक्सा नगर मधील शम्मास मेडिकल शेजारी, उज़्मा क्लिनिक मध्ये सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यान मोफत मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. जागतिक मधुमेह नियंत्रण दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव डॉ.अल्तमश हसन यांनी […]