अर्थ

piyush goyal
अर्थ राज्य

काँग्रेसच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था कोलमडली – गोयल

पुणे प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे अनेक देशातील उद्योग आपल्याकडे येत आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ असताना त्यांच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत केली. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग […]

pmc bank 300x162
अर्थ कोर्ट राज्य

पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

  नवी दिल्ली प्रतिनिधी । पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हवालदिल झालेल्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पीएमसी बँकेवर निर्बंध […]

bank
अर्थ राज्य

बँक ग्राहकांना घरबसल्या मिळणार बँकिंग सुविधा

नवी दिल्ली प्रतिनिधी । सरकारी बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांना घरबसल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही. सरकारी बँकांद्वारे ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’ सुविधा देण्यात येत असून, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर आहे. त्यांना आता घरबसल्या बँकांच्या सुविधा मिळणार आहेत. ग्राहकांना आता घरबसल्या […]

manmohan sing
अर्थ राज्य

सद्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळे देशाचे भवितव्य अंधारात – डॉ. मनमोहन सिंग

  मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मनमोहन सिंग आज मुंबईत आले आहेत. ‘काँग्रेसच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नेहमीच मदत करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जे माफ करून त्यांना दिलासा दिला गेला. मात्र, सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळे आणि आर्थिक मंदीमुळे देशाचे भविष्यच अंधारात गेलेय. असा आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी […]

download 4
अर्थ राष्ट्रीय

दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद : आरबीआयने दिलेली माहिती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याची माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एक नोटही छापलेली नाही. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयने ही माहिती दिली आहे.   केंद्र सरकारने २०१६मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पहिल्यांदाच २००० रुपयांची […]

nirmala sitaraman
अर्थ राज्य

सिंग आणि राजन यांच्या काळात बँकांची अवस्था होती बिकट – सीतारमन

मुंबई प्रतिनिधी । माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळात देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी खूप वाईट काळ अनुभवला आहे, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केलं आहे. प्रतिष्ठीत कोलंबिया विद्यापीठाच्या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या. भारताच्या आर्थिक धोरणांसंबंधी दीपक अँड नीरा राज सेंटरने कोलंबिया विद्यापीठात […]

pmc 1
अर्थ क्राईम राज्य

पीएमसी बँक प्रकरणी आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी । पंजाब ॲड महाराष्ट्र बँकेचे (पीएमसी) खातेधारक संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एका खातेधारकाचा बळी गेला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत खाते असलेले ग्राहक संजय गुलाटी यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने […]

Abhijit 1571047852507
अर्थ राष्ट्रीय

भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक; अभिजित बॅनर्जींची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत आहे. मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे, अशी टीका अर्थशास्त्रातले नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी केली आहे.   अमेरिकेतल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त […]

pmc bank 300x162
अर्थ राज्य

पीएमसी बँक खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  मुंबई (वृत्तसंस्था) घोटाळ्यामुळे निर्बंध लादण्यात आलेल्या पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेसमोर (PMC) निदर्शने करणाऱ्या एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.   संजय गुलाटी असे मृत खातेदाराचे नाव आहे. सोमवारी मुंबईत किला कोर्टासमोर झालेल्या रॅलीनंतर संजय गुलाटी अंधेरी पश्चिमेतील घरी गेले. जेवल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. म्हणून त्यांना तात्काळ कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये […]

Abhijit Banerjee
अर्थ राज्य राष्ट्रीय

अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहिर

मुंबई प्रतिनिधी । भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मूळ भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. […]