मनोरंजन

thakre movie poster
मनोरंजन

ठाकरे चित्रपटाचे जल्लोषात स्वागत

वाचन वेळ : 1 मिनिट मुंबई प्रतिनिधी । दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे आज सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली होती. अखेर आज सकाळी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये याचे पदार्पण झाले असून याला तोबा गर्दी उसळली आहे. सर्व सिनेमागृहांमधील पहिला शो हा शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि […]

kareena kapoor
मनोरंजन राजकीय

काँग्रेस कार्यकर्त्यांना करिनाची आस : भोपाळमधून निवडणूक लढविण्याची मागणी

वाचन वेळ : 2 मिनिट भोपाळ वृत्तसंस्था । भाजपचा भोपाळ हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना अभिनेत्री करीना कपूर यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी असे वाटू लागले आहे. अशी मागणीच पक्षाकडे करण्यात आल्याने राजकीय वर्तुळातील कुतुहल चाळवले आहे. यशाची हमखास खात्री सेलिब्रिटीजला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने हमखास यश मिळते हे आधीच सिध्द झाले आहे. यामुळे भारतीय […]

krutant movie
मनोरंजन

कृतांत : नियती आणि वास्तव यांच्यातील संघर्ष (रिव्ह्यू)

वाचन वेळ : 3 मिनिट माणूस आपल्या मनाप्रमाणे वागतो, आपल्या कष्टाचे सारे काही मिळवीत असतो, त्यासाठी नशिबाची साथ मिळणे आवश्यक असते, आपण जीवन जगत असतना आजूबाजूच्या परिस्थितीचा, कुटुंबाचा विचार करायला हवा. इतरांच्या साठी वेळ काढायला हवा, आपल्याला तीच माणसे उपयोगी पडतात अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित कृतांत ह्या सिनेमाची कथा सादर केली आहे. रेनरोज फिल्म्स ने […]

featured image
मनोरंजन राज्य

पुन्हा सुरू होणार डान्स बारची छम छम !

वाचन वेळ : 1 मिनिट मुंबई प्रतिनिधी । डान्सबारबाबत महाराष्ट्र सरकारच्या जाचक अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे आता राज्यात डान्स बारची छमछम सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र सरकारने डान्स बारवर बंदी घातली आहे. यामुळे हॉटेल मालक न्यायालयात गेले होते. येथे अनेक वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. यात आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला धक्का […]

balnatya spardha jalgaon
जळगाव मनोरंजन

जळगावात बाल राज्य नाट्य स्पर्धेस प्रारंभ

वाचन वेळ : 2 मिनिट जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १६ व्या बाल राज्य नाट्य स्पर्धेस आजपासून भैय्यासाहेब गंधे नाट्यगृहात प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन व घंटापूजनाने स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी गायकवाड, माध्यमिक शिक्षण विभागाचे माळी उपस्थित होते. सुरुवातीस बाल राज्य […]

featured image
मनोरंजन

राजकुमार हिराणींवर महिलेचा शोषणाचा आरोप

वाचन वेळ : 1 मिनिट मुंबई प्रतिनिधी । विख्यात चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी शोषण केल्याचा आरोप एका महिलेने लावल्यामुळे खळबळ उडाली आहे. संजू सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शनाचे काम केलेल्या महिलेने हिरानी यांच्यावर आरोप केले आहेत. या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या वेळी हिरानी यांनी आपले शोषण केले असा या महिलेचा आरोप आहे. याबाबत द हफींग्टन पोस्ट हा […]